कळंब /प्रतिनिधी :- 

येथील वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ रामकृष्ण लोंढे यांची राष्ट्रीय पातळीवर बेस्ट स्टेट प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली .  त्याचा पटना, बिहार येथे आय एम ए च्या 96 व्या राष्ट्रीय अधिवेशनात डॉ जे ए जयालाल (कन्याकुमारी) यांच्या हस्ते व महासचिव डॉ जयेश लेले (मुंबई) आणि नुतन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सहजानंद प्रसाद सिंह ( पाटना) यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आले.

कळंब सारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य आय एम ए च्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि डॉ रामकृष्ण लोंढे यांनी तिचे सोने करून दाखविले व मराठवाडा कोणत्याही गोष्टी मध्ये मागे नाही हे सिद्ध केले.

त्यांच्या यशाबद्दल आय एम ए चे अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे सर,सचिव डॉ मंगेश पाटे,आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ जीवन वायदंडे, कळंब शाखाध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, डॉ नितिश गावडे, डॉ सौ अरुणा गावडे, डॉ माणिकराव डिकले ,डॉ लक्ष्‍मण जाधवर, डॉ गोवर्धन तांबारे, डॉ मुंदडा, डॉ पुरुषोत्तम पाटील, डॉ वर्षा कस्तुरकर ,डॉ विजय हुंबे, रोटरी चे पिडीजी रविंद्र दादा साळुंके , सुहास वैद्य, विष्णू मोंढे ,डिजी डॉ ओम मोतीपवळे, डिजीई रुकमेश जकोटिया, स्वाती हेरकल, अध्यक्ष धर्मेंद्र शाहा, सचिव अरविंद शिंदे ,संजय घुले, संजय देवडा, श्रीकांत कळंबकर, विक्रम गायकवाड, डॉ अमित पाटील, डॉ अभय मनगिरे, प्रदीप पाटील, विश्वजित ठोंबरे ऑड दत्ता पवार, सुशील तीर्थकर, डॉ गिरीश कुलकर्णी, खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील,नगराध्यक्षा सौ सुवर्णाताई मुंडे,शिवाजी अप्पा कापसे,श्रीधर भवर, संजय मुंदडा,उस्मानाबाद बालरोग परिषदेचे अध्यक्ष डॉ अभय पाटील, डॉ श्रीकांत मिनियार, डॉ संजय सोनटक्के ,डॉ प्रशांत मोरे, डॉ  सुचेता पोफळे, डॉ सुभाष वाघमोडे ,विविध संघटनेचे पदाधिकारी , पत्रकार बंधू, माधव सिंह रजपूत,सुरेश टेकाळे , डॉ अशोक शिंपले सर,नॅचरल शुगरचे श्री ठोंबरे साहेब, सुरेश जंत्रे, उमेश कुलकर्णी, बाळकृष्ण भवर, मराठवाडा डेअरीचे गित्ते, शिशिर राजमाने ,बाळकृष्ण तांबारे ई नी त्यांचे अभिष्टचिंतन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 
Top