तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर पोलिस स्टेशन मध्ये  सपोफो म्हणून कार्यरत असणारे प्रदीप जाधव यांची बदली जिल्हा विशेष शाखा उस्मानाबाद येथे झाल्याने त्यांचा सत्कार  करुन निरोप देण्यात आला. यावेळी पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते. 


 
Top