तेर / प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री .संत गोरोबा काका यांच्या पालखीचे 28 नोव्हेंबरला सायंकाळी तेरमध्ये पंढरपूरहून कार्तिक सोहळा  करून आगमन होत असल्याने तेर येथील ग्रामसेवा संघाच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री .संत गोरोबा काका यांच्या मंदिर व मंदिरासमोरील घाट  व तेरणा नदीच्या पात्रात दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या दिपोत्सव कार्यक्रमासाठी भाविकभक व नागरीकातूंन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


 
Top