तुळजापूर / प्रतिनिधी  - 

नाशीक येथील देविभक्त श्री रमेश जगन्नाथ मालवे यांनी श्रीदेवीजींस  11 तोळे सोन्याची मोहन (माळ ) हार शुक्रवार दि.२६रोजी अर्पण केला.

 सदरील सोन्याचा हार अर्पण केल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने मालवे यांचा  श्री तुळजाभवानी  मंदिर संस्थानचे पीआर नागेश  शितोळे यांच्या  मार्फत साडी, फोटो व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी तात्यासाहेब पाटील उपस्थित होत.


 
Top