तुळजापूर   / प्रतिनिधी-

राजगुरु नगर येथील मराठी माध्यमात शिकलेल्या  श्री सचिन आण्णासाहेब ओहोळ पाटील याची युपीएससी  मधुन भारतीय वन सेवेत(IFS) सुपर क्लास वन अधिकारी म्हणून .निवड झाल्यानंतर त्यांनी  तिर्थक्षेञ तुळजापूरला येवुन कुलदेवता श्री तुळजाभवानी   मातेचे दर्शन घेवुन कामकाज पाहण्यास सुरुवात केली तुळजापूर येथे त्याचा या यशाबद्दल  पुजारी प्रविण कदम यांनी  श्री तुळजाभवानी मातेची  प्रतिमा  भेट देऊन सत्कार केला. 

 
Top