उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, श्रीमती मैंदर्गी,महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मैंदपवाड, अव्वल कारकून चव्हाण एस.जी., शेख शाकीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top