उस्मानाबाद / प्रतिनिधी- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून चव्हाण एस.जी., अंधारे श्रीकांत, नरसिंह ढवळे, शेख शाकीर, नागरगोजे सी.डी. आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top