उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १०४ वी जयंती गांधी भवन जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय उस्मानाबाद येथे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला

 यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने कार्याध्यक्ष खलील सय्यद उपाध्यक्ष प्रशांत पाटील सचिव जावेद काझी ॲड.विश्वजीत शिंदे ॲड.राहूल लोखंडे ॲड.अतुल देशमुख प्रभाकर लोंढे कपील भाई ॲड गणपती कांबळे अहमद चाऊस  यांचे सह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top