उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात  संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात ओले.  संविधान दिनाचे औचीत्य साधुन दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकरी  सचिन ईगे , जिल्हा माहिती अधिकारी  यशवंत भंडारे ,  तसेच तसेच समाज कल्याणचे अधीक्षक बप्पा नाईकनवरे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ, वा, सूर्यवंशी कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी, ग्रंथालयातील वाचक सभासद, विदयार्थी, मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top