उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी धनाजी आनंदे यांची सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, शहर प्रमुख प्रवीण कोकाटे आदी उपस्थित होते.


 
Top