उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

भाजपाचे आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व छत्रपती व्हॉलीबॉल संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य (ढकली) व्हॉलीबॉल या स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

 भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने व छत्रपती व्हॉलीबॉल संघाने या स्पर्धेचे आयोजन बार्शी नाका येथील शरद पवार हायस्कूलच्या मैदानावर केले. जिल्ह्यासह राज्यातील इतर संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. 

यावेळी जि.प. माजी अध्यक्ष नेताजी पाटील, पं. स. उपसभापती प्रदीपशिंदे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, विजय सस्ते, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रोहित दंडनाईक, जिल्हा उपाध्यक्ष अभीराम पाटील, प्रवीण पाठक, संताजी वीर, सरचिटणीस ऍड कुलदीप भोसले, सचिव प्रीतम मुंडे, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, प्रसाद मुंडे, सुजित साळुंके, खोत, स्वप्नील नाईकवाडी, अर्जुन पवार, अजय उंबरे, अजिंक्य मुंडे, आकाश मुंडे, नागेश मगर, सचिन जाधव, शैलेश काटे, निश्चित राठोड, सतीश सरफाळे, दत्ता धोंड, ऋषिकेश मुंडे, सागर वडतिले, निलेश मुंडे, शुभम काटे, योगेश कदम, आदर्श साळुंखे, बालाजी शेरकर, चेतन भोसले, श्रीकांत अंबुरे, विशाल कुलकर्णी, दत्तात्रय कोळी, महेश मोरे, छत्रपती व्हॉलीबॉल संघाचे खेळाडु व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व छत्रपती व्हॉलीबॉल संघ या सर्वानी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


 
Top