वाशी/ प्रतिनिधी-

शहरातील हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेले सय्यद शहाअब्दाल दर्गा मध्ये हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी वाशी शहराचे माजी नगरअध्यक्ष नागनाथ नाईकवाडी ,शिवाहार स्वामी ,डॉ.कोटेजा ,नेताजी नलवडे ,दिग्विजय चेडे ,जुबेर काझी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .सदर कार्यक्रम हा टिपू सुलतान ग्रुप वाशी च्या वतीने आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे प्रस्ताविक हारून काझी यांनी केले .या वेळी शेरू पठाण ,असिफ मुजावर ,अखिल कुरेशी ,फिरोज कुरेशी ,जाबाज शेख ,सैफुद्दीन काझी ,अमन तांबोळी  ,लायक तांबोळी ,दिलावर सय्यद ,वाहेद पठाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 
Top