तुळजापुर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे माजी  गृहमंत्री स्वर्गीय आर.आर(आबा) पाटील यांच्या धर्मपत्नी तथा तासगाव/ कवठेमहांकाळ मतदार संघाच्या आमदार श्रीमती सुमनताई आर.आर पाटील  यानी दि.३० शनिवार रोजी  श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथा सांग पुजा करुन घेतले मनोभावे घेतले.

 या वेळी त्यांचे पारंपारिक  पुजारी नंदु कुमार नाईकवाडी यांनी आमदार सुमनताई पाटील यांची यथा सांग पुजा करुन  त्यांना आशीर्वाद दिला. या वेळी पोलीस साक्षी जाधव आदीची उपस्थिती होती.


 
Top