तुळजापूर / प्रतिनिधी-

 नगरपरिषद काँग्रेसचे नगरसेवक  सुनील  रोचकरी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना  भाऊबीज निमित्त  फराळ वाटप उपक्रम शुक्रवारी राबविण्यात आला.

  माझा प्रभाग,माझी जिम्मेदारी  संकल्पनेतून  प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना  सुनील  रोचकरी व सुनील  चव्हाण विचार मंच यांच्या वतीने  भाऊबीज निमित्त फराळ साहित्य वाटप  प्रियंका  सुनील  रोचकरी यांच्या हस्ते  देण्यात आले. यावेळी करण साळुंके,सुदर्शन वाघमारे,राहुल भालेकर,प्रतीक प्रयाग,परेश व्यास,अभिषेक साळुंके,अक्षय सुरवसे,संकेत कुलकर्णी,सचिन सुरवसे आदी उपस्थित होते.


 
Top