उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान मदत करावी, राज्यात दलितांवरील अन्याय अत्याचार चे प्रमाण वाढले आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे, डिझेल व पेट्रोलच्या किमती 50 टक्के कमी करण्यात यावे,विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत किमती निदर्शन का नुसार वाढ करण्यात यावी,गायरान जमिनी करणाऱ्याच्या नावे करण्यात यावे यासह अन्य विविध मांगण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने राजाभाऊ ओहाळ  यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे   जिल्हाधिकारी ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात  जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, जिल्हा संघटक सचिव सोमनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, युवक सचिव संतोष बनसोडे, जिल्हा सचिव किशोर बनसोडे, युवा नेते मुन्ना ओहाळ, महादेव भोसले, आकाश इंगळे, बप्पा खोत ,शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, शहर संघटक सचिव मुकेश मोठे ,प्रसिद्धीप्रमुख तालुकाध्यक्ष कुमार गायकवाड, कलावंत आघाडी तालुकाध्यक्ष श्रीकांत मटकीवाले ,विशाल ओव्हाळ ,स्वराज जानराव ,बाळा एडके ,प्रतिक कदम, अतुल घाडगे, विनोद शरणागत, करण आदमाने ,रवी कांबळे ,अश्रुबा शरणागत आदींनी भाग घेतला. 

 
Top