तेर / प्रतिनिधी

आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई  कांबळे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे राज्य सल्लागार म्हणून  उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अजय कांबळे यांची तुळजापूर येथे प्रदेश कार्यालयात नियुक्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन नियुक्ती करण्यात आली.


 
Top