तुळजापूर / प्रतिनिधी

शारदीय नवराञ उत्सव  पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ सध्या कर्नाटक सह बंजारा समाजातील भाविक भक्त दाखल होत असुन राजेशहाजी महाध्दार मधुन देवीदर्शन घेवुन गावी घटस्थापने विधीसाठी लागणारे पुजेचे प्रासादीक  साहित्य घेऊन जात आहे.

 या भाविकांचा ओघ असाच घटस्थापने पर्यत राहणार आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेपासुन महाराष्ट्रातील बंजारा समाजातील देविभक्त देवीदर्नशनार्थ कुलधर्मकुलाचार करण्यासाठी तिर्थक्षेत्र तुळजापूरात दाखील होत असतो. 

 
Top