उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने एकरकमी एफआरपी जाहीर करणेबाबत पिक विमा कंपनीवर कारवाई करणे बाबत जिल्हाधिकारी यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखानदार आणि शेतकऱ्यांची बैठक लावणी संदर्भात जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी  जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे ,तानाजी पाटील, धनाजी पेंदे ,चंद्रकांत तात्या धर्मराज पाटील ,दाजी पाटील, विष्णु काळे असे सर्व शेतकरी उपस्थित होते.


 
Top