तेर  / प्रतिनिधी

राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त पुणे यांनी वापरलेल्या असंविधानिक भाषेबद्दल 13 ऑक्टोबरपासून कामकाजावर मंडल अधिकारी, तलाठी यांनी बहिष्कार टाकला आहे.

राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त पुणे यांनी वापरलेल्या असंविधानिक भाषेबद्दल मंडल अधिकारी, तलाठी यांनी 13 ऑक्टोबर पासून राज्यसंघाच्या निर्णयानुसार निवडणूक व नैसर्गिक आपत्ती वगळता इतर सर्व महसूली कामावर बहिष्कार टाकला आहे अशी माहिती तेरचे तलाठी प्रशांत देशमुख यांनी दिली.

 
Top