लोहारा/प्रतिनिधी

काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा निषेध करीत जिहादींंचा कायमचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी लोहारा बजरंग दलाच्या वतीने मा.महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. 

 यावेळी प्रखंड मंत्री दत्तात्रय सलगरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, प्रखंड सहमंत्री शैलेश नकाशे, प्रखंड संयोजक महादेव भुसाप्पा, जिल्हा सहमंत्री दत्तात्रय दंडगुले, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, बालाजी चव्हाण, युवराज जाधव, शिवाजी पवार, गणेश कोळी, बस्वराज कोंडे, मातृशक्ती कस्तृरबाई चव्हाण, अभिशेक मच्छिंद्र कांबळे आदी उपस्थित होते.


 
Top