तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील महानवमी दिनी गुरुवार दि. १४रोजी  ओलंपियन रेसलर  कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेते श्री नरसिंग यादव यांनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे  दर्शन घेतले.

श्री नरसिंग यादव त्यांनी त्यांच्या प्रशिक्षका समवेत तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.यावेळी  पौराहित्य पुजारी आनंद दादा रोचकरी यांनी केले.   यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश   खरमाडे, तुळजापूर कुस्ती पैलवान संघाचे अध्यक्ष शाहूराज मगर, व युवा उद्योजक शशिकांत ज्योत, सोनवणे  सर्व कुस्ती प्रेमी उपस्थित होते.


 
Top