उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शारदीय नवरात्र उत्सवात शहरातील धारासूरमर्दिनी देवीची   नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी मंदिर समितीचे श्रीकांत डोके, बाळासाहेब यादव, शैलेश कदम, अनिकेत इंगळे, प्रमोद डोके, आदर्श साळुंके, सुहास लोकरे आदीसह भाविक उपस्थित होते.


 
Top