उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील आळणी येथील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  प्रत्यक्ष  संवाद साधुन नुकसाग्रस्त पिकांची पहाणी करीत शेतकऱ्यांना धीर देत  एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी  निवासी उप उपजिल्हाधिकारी श्री शिवकुमार स्वामी,  तहसीलदार गणेश माळी,  उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार,   ग्रामरोजगार सेवक दादा गायकवाड, शेतकरी शाम लवर संबंध शेतकरी  उपस्थित होते. 

 
Top