उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर  निवा जैन  यांचा जिल्हा विशाखा समिती सदस्यांच्या वतीने दि. ६ ऑक्टोबर रोजी सत्कार करण्यात आला. 
यावेळी समितीच्या सदस्या ज्योतीताई सपाटे, अंजली ढवळ, वैशाली धावारे, रंजना कदम आदींची उपस्थिती होती.