तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील  गुरुवार दि. १४ रोजी  दुपारी  १२ वाजता होमावर होणाऱ्या धार्मिक विधीसाठी उपस्थितीत राहण्याचे आदेश तहसिल कार्यालयाच्या धार्मिक विभागाने तुळजापूर तहसिलचे कर्मचारी जीवन मोहन वाघमारे यांना काढला आहे.

या पुर्वी अनेक वर्षापासुन होमावर धार्मिक विधी करण्याचा मान जीवन वाघमारे यांना मिळाला आहे. 


 
Top