तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुका अंतर्गत गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती  मार्फत ३० तालुका शिक्षकांना सन 2019-20 व 2020-21 पुरस्कार वितरण जि.प. अध्यक्ष अस्मिताताई कांबळे उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला. यामध्ये प्राथमिक विभागाचे 28 व माध्यमिक विभागाचे 2 असे एकूण 30 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले.

या प्रसंगी व्यासपीठावर, जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र धुरगुडे , जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , पंचायत समिती सभापती मा.श्रीम . इंगोले रेणूका भिवा मॅडम , उपसभापती श्री शिंदे दत्तात्रय भास्कर , पं.स. सदस्य श्री चित्तरंजन सरडे , तु , गटविकास अधिकारी  . प्रतापसिंह मरोड , गटशिक्षणाधिकारी मा . श्री अर्जुन जाधव हे उपस्थित होते .

यामध्ये  कन्हाळे गोविंद सिताराम,  लोखंडे निता बाबुराव, गायकवाड राजू मधूकर , नारायणकर राजेंद्र तात्यासाहेब,  ढेपे सचिनकुमार विश्वनाथ, वाघमारे जनाबाई मुक्ताजी,  वाघमारे अश्विनी वाल्मीकराव , जोडभावे दगडू सदाशिव, बनसोडे मिना सोपान, तांबट शंकरराव विष्णूपंत,  डोलारे सुधीर मारुती, कोरे बळीराम हिंदराज,  कदम दिनकर सुखदेव, जांबळे अनिता विठ्ठलराव,  तनपुरे गणेश बापु ,  कावरे भाग्यश्री वसंतराव , अंधारे विशाल बालाजी, चव्हाण बाबू चंदू ,  माळी सहदेव बाबुराव , राठोड सुरेखा शामराव , चौधरी मनोज किसनराव , वाघमारे नारायण लिंबाजी, जावळे किसन व्यंकटराव ,  महादेव सिध्दलिंग स्वामी , स्वामी श्रीशैल्य दयावयया, वळसे ज्योती देविदास , . कोलते लक्ष्मण प्रभाकर , मुलाणी अकबर अब्बास , पैकेकरी उत्तरेश्वर शिवाजी , राठोड शिवाजी रामा कार्यक्रमाचे प्रास्तविक  गटविकास अधिकारी अर्जुन जाधव यांनी केले. सुञसंचलनक खडकीकर मँडम व  आभार मल्हारी माने यांनी मानले

 
Top