उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अमित विश्वनाथ उंबरे यांचा शिवसेना पक्षात  खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील,  गरपालिकेचे नगराध्यक्ष  नंदूभैया उर्फ मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश

याप्रसंगी जि.प.सदस्य उद्धव साळवी, गटनेते सोमनाथ अप्पा गुरव, दिपक जाधव, शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, उप शहरप्रमुख तुषार निंबाळकर, अमर माळी, नेताजी राठोड यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top