तुळजापूर प्रतिनिधी

 कै शालिनी मधुकरराव चव्हाण यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्या 82 वर्षांच्या होत्या . त्यांच्या मागे पती माजी मंञी मधुकरराव चव्हाण , मुले , मुली , सुना, नातवंडे , नात , सुना असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर अणदुर ( ता.तुळजापुर ) येथे मंगळवार दि.19/10/2021रोजी दुपारी 2वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

चव्हाण साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत कौटुंबिक जबाबदारी शालिनी काकूंनी अतिशय चोखपणे सांभाळी चव्हाण साहेबांच्या राजकारणात त्या यशस्वी म्हणून पाठीमागे उभ्या होत्या साहेब राजकारणात सक्रिय असताना मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली त्या खूप मृदू स्वभावाच्या होत्या गोरगरिबांना त्यांचा कायम मदतीचा हात असायचा अशा काकू आज आपल्यातून निघून गेल्यात ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो चव्हाण परिवाराच्या दुखात वैद्य परिवार पु.वि.लोकराज्य परिवार दैनिक  भास्कर परिवार सहभागी आहे

 
Top