तेर /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ईद ए मिलाद निमित्त  मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने जुनेद मोमिन यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी 51 रक्तदात्यानी रक्तदान केले.

 या शिबिराचे कार्यक्रमाचे उद्घाटन रब्बानी काझी,मुबीन मोमिन,मुश्ताक काझी, गुलाब बागवान,कलीम काझी,रौफ मनियार,चाँद कबीर,शेख रहीम शेख,गणी मौजन,सरपंच नवनाथ नाईकवाडी, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.         यावेळी  ईरशाद मुलानी,मज्जीद मनियार, हरी खोटे, युसुफ काझी,आरशाद मुलानी,इम्रान म़ोमिन,मुदस्सर शेख,सद्दाम कोरबु,जुबेर मुलानी,आफरीद काझी,शहाबाज मुलानी,राजु मुलानी आदी  उपस्थित होते.


 
Top