तुळजापूर / प्रतिनिधी-

 शहरातील आराधवाडी चषक या भव्य तुळजापूर तालूका स्तरीय क्रीकेट स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम,कूमार नाईकवाडी, संजय खुरूद, यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी गोरख पवार, युवक कार्यकर्ते सागर कदम, दादा काळे, खंडू टोले,धिरज भांजी,सुदर्शन पवार,योगेश माळी, हनुमंत शिंदे, सागर इंगळे, राहूल भालेकर आदी उपस्थीत होते. तर स्पर्धा यशस्वीतेसाठी कौस्तुभ पवार, शाम इंगळे, अभिषेक पवार,परीचित टोले, गणेश यादव,नवनाथ इंगळे, महेश माळी, बाळू कदम, गोपाळ पवार,सोमनाथ पवार, आण्णा माळी,आकाश पवार, ज्योतीराम जाधव,अजय पवार, अजय गायकवाड, शुभम कदम, नितीन भनगे, आदी आराधवाडी क्रीकेट क्लबने परिश्रम घेत आहेत. 

 
Top