तेर / प्रतिनिधी

 भारतीय जनता पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हा चिटणीसपदी तेर येथील जोत्सना लोमटे यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी ही निवड केली आहे.


 
Top