तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कुलस्वामिनी युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अभिजित सराफ यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणी अध्यक्ष अभिजीत सराफ,उपाध्यक्ष विजय वाघ,खजिनदारअक्षय पांचाळ,  कोषाध्यक्ष जनकराज जगदाळे , सचिव सुधीर मोरे,कार्याध्यक्ष जयपाल मोरे ,  प्रसिद्धी प्रमुख पंकज पांचाळ,योगेश मोरे यांची निवड करण्यात आली.

 
Top