उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   आणीबाणी  देशात का लागू झाली लोकांना त्या काळी काय सहन कराव लागलं  एकंदरीत देशात लागू केलेली हुकूमशाही   होती .मराठवड्यात एकूण 13 संघटनात्मक जिल्ह्यत त्या दिवशी online च्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वी झाले . सर्व कार्यक्रमाचे एकत्रीकरण  ह्या अहवालाच्या माध्यमातून प्रदेशाकडे सोपवले.आणीबाणी  च्या अहवालाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील तसेच विरोधी पक्ष नेते प्रवीण जी दरेकर  भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील   महामंत्री सुशील मेंगडे युवा worrier संयोजक अनुप   मोरे , युवती विभाग संयोजिका मीना केदार,  सहकार प्रमुख राहुल  महाडीक, विद्यार्थी आघाडी प्रमुख अक्षय  पाटील  यांच्या हस्ते अनावरण झाले.

  युवकांना आणीबाणी बद्दल माहिती मिळावी आणि सत्य परिस्तिथी समजावी म्हणून  आणीबाणी मध्ये ज्या व्यक्तींना वि विनाकारण तुरुंगात जावं लागलं . आशा व्यक्तींच मनोगत  आणि  सत्कार करण्यात आला    या सत्कार समारंभासाठी  भाजयुमो  पुढे सरसावला.  या कार्यक्रमाचे मराठवाडा संयोजक म्हणून ललिता जाधव तसेच सह संयोजक मा.हर्षवर्धन जी कराड व मा.मनोज भारस्कर यांनी जबाबदारी यशस्वीपने पार पाडली तसेच वरिष्ठां कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळाल्या.

 
Top