उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित मुख्य प्रवक्तेपदी मा.प्रकाशजी महाजन यांची नियुक्ती सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी  केली. दि. २२ सप्टेबर २१ रोजी प्रकाश महाजन हे उस्मानाबाद शहरात आले असता मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी पक्ष वाढविण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष, राहुल बचाटेसर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष, निलेश जाधव, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, बबनराव वाघमारे ,तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष, सौरभ देशमुख आदी उपस्थित होते.

 
Top