उस्मानाबाद  / प्रतिनिधी :- 

श्री संत सेना महाराज यांच्या जयंती निमित्त उस्मानाबाद शहरातील विकास नगर येथिल संत सेना महाराज मंदिर येथे नाभिम महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा शाखा यांच्या वतीने भजन व आरती करून संत सेना महाराज यांची जयंती साजरी केली याप्रसंगी तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते आरती करून जयंती साजरी केली.

याप्रसंगी सांजा भजनी मंडळ यांची उपस्थिती होती तसेच नाभिक महामंडळाचे जिल्जिहाध्यक्ष जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,नाभिक महामंडळ प्रदेश संघटक किशोर राऊत,नगर सेविका राणी पवार,दिपक पवार,संजोग पवार,सत्यशिला गायकवाड,अल्का पारवे,सुरेश मंडलिक,मल्हार माने,हनुमंत जगदाळे,नाना पंडीत,तात्यासाहेब राऊत,ज्ञानेश्वर पंडित,पल्लवी माने,पांडूरंग पवार,अक्षय माने,दादासाहेब थोरे,शंकर गोरे,धनंजय राऊत,सुर्या पवार,लक्ष्मण घोडके,आदिसह महिला व नाभिक समाजाजे युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top