उमरगा  / प्रतिनिधी :- 

येथील गोपाळ शरदराव अहंकारी यांचे (४६) शनिवारी (दि.४) पहाटे हृदयविकाराने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, भावजय व पुतणे, पुतणी असा परिवार आहे. ते गेल्या ३० वर्षापासून पत्रकारिरेत सक्रिय होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माहिती विभागाचे (मंत्रालय, मुंबई) उपसंचालक गोविंद अहंकारी यांचे ते लहान बंधू होत.

 
Top