उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे  यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे   व युवासेना प्रमुख तथा  पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे  यांच्या नेतूत्वावर विश्वास ठेवून शिवसेना  खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर  यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा  आमदार कैलास दादा पाटील यांच्या उपस्थितीत  शिवसेना पक्षात युवकांनी प्रवेश केला.

यामध्ये तालुक्यातील बेंबळी येथील अनिल  दाणे,परशुराम करवतकर व आंबेवाडी येथील राहूल राऊत तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथील यशवंत शहापालक, सलीम शेख, राम कसबे, उत्तम जाधव, राहुल हुंबे, राहुल देडे, सत्यवान शहापालक, गणेश सलगर, अमोल शिंदे, अमीर शेख, फिरोज तांबोळी, बालाजी सिरसट,विशाल कदम, रतन डोलारे, असिफ शेख, कालू शेख, शिवम देडे, अक्षय देडे, सागर जाधव,दिलीप जाधव, बाळासाहेब कुचेकर,सौरभ विधाते, योगेश थोरात,परशु कुचेकर, पाशा शेख यांचा सत्कार करून शिवसेना पक्षात स्वागत केले. यावेळी रामराजे साळुंके, पांडुरंग माने, समाधान जाधव,प्रीतम जाधव आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top