उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त आज धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मराठवाडा मुक्ती स्थंभास आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच प्रमुख मान्यवांच्या उपस्थीतीत पुष्पगुच्छ अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

 तसेच आपले लोकप्रिय नेते व देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या १७ सप्टेंबर २०२१ या वाढदिवसा दिनी समर्थ बुथ अभियान-२ चा प्रारंभ होत असुन २५ डिसेंबर २०२१ रोजी माजी पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी समारोप होणार आहे.

 या अभियानाचे निमीत्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आपण संकल्प पूर्ती म्हणुन लाभार्थी दिवस साजरा करीत आहोत. प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रत्येक ‍जिल्हा व मंडलातील बुथ मधील लाभार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्माणीत करण्यात येत आहे.

 त्या अनुषंगाणे मराठवाडा मुक्ती स्थंभा समोर तुळजापुर विधानसभा आ.राणाजगजितसिंह पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते विलास घोडके (पी.एम.किसान योजना), हरिदास मारुती हरगुळे (पी.एम.किसान योजना), शरीफ गुलाब शेख (अंत्योदय योजना), संतोष भारत राऊत (पी.एम.स्वनिधी), व्यंकट लोंढे (पी.एम.स्वनिधी), आप्पासाहेब घायाळ (पी.एम.किसान योजना), दिनकर भोसले (पी.एम.किसान योजना), राजेंद्र गायकवाड (पी.एम.किसान योजना), महादेव गायकवाड (पी.एम.किसान योजना), तानाजी धुमाळ (पी.एम.स्वनिधी), अकबर शेख (पी.एम.स्वनिधी), शहानुर पठाण (पी.एम.स्वनिधी), या सर्व लाभार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

 या प्रसंगी प्र.का.स.ॲड.खंडेराव चौरे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, ओबीसी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, किसान मोर्चा रामदास कोळगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल काकडे, जिल्हा सरचिटणीस प्रदिप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रशांत पवार, कृ.उ.बा.समिती सभापती दत्तात्रय देशमुख, प.स.सदस्य बालाजी गावडे, प.स.सदस्य आशिष नायकल, प.स.सदस्य सुधीर करंजकर, तालुका अध्यक्ष राजाभाऊ पाटील, ता.सरचिटणीस नामदेव नायकल, भाजप नेते भारत डोलारे, जिल्हा सचिव जोत्सना लोमटे, भाजपा युवती मोर्चा पुजा देडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, सह प्रसिध्दी प्रमुख विनायक कुलकर्णी, पांडुरंग लाटे, प्रल्हाद धत्तुरे, दाजीप्पा पवार, युवराज नळे, शिवाजी पंगुडवाले, भाजयुमो ता.अध्यक्ष ओम नाईकवाडी, विनोद निंबाळकर, हिम्मत भोसले, सुरज शेरकर, गणेश इंगळगी, सुनिल पंगुडवाले, सागर दंडनाईक, स्वपनील नाईकवाडी, व मान्यवर पदाधिकारी उपस्थीत होते.


 
Top