उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

   यावेळी जिल्हाधिकारी कौतुभ दिवेगावकर,अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रताप काळे,

उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य्‍ प्रशासन ) शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, नायब तहसीलदार शिल्पा कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top