तुळजापूर / प्रतिनिधी- 

 श्री तुळजाभवानी मंदीर परिसरात व्यवसाय करणाऱ्या  संतोष दगडू पाखरे ( ४१ ) रा. वेताळनगर याने गुरुवार दि.२३रोजी पहाटे  साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली .त्याचा पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

 

 
Top