तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामसेवा संघाच्या गणेश मुर्ती संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रामसेवा संघाच्या वतीने गणेश मुर्ती संकलन करण्यात आले.गणेश मुर्ती संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गणेश मुर्ती संकलनाचा प्रारंभ श्रीकांत लाड यांच्या हस्ते करण्यात आला.


 
Top