तेर /  प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर जिल्हा परिषद गट विभागाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुखपदी तेर येथील सचिन डोंगरे यांची नियुक्ती तालुका अध्यक्ष शाम घोगरे यांनी केली आहे.

एस.टी .महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते सचिन डोंगरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 
Top