तेर /  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील मुळेवाडी येथील गावातंर्गत रस्त्यांसह सभामंडप बांधकाम आदी विकासकामांचे आ.  राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

यावेळी सरपंच उषा खामकर , उपसरपंच कमल मुळे , बालाजी मुळे , नवनाथ मारवडकर , नितीन कन्हेरे , आशिष मुळे , धनाजी मारोटकर , शिवाजी खामकर  उपस्थित होते.


 
Top