उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शालीमार काँलनी येथील राष्ट्रवादीचे सलिम अन्सारी व कार्यकर्त्यांनंी खासदार ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

यावेळी कानिफनाथ गिरी, इमरान शेख,बाळासाहेब डोगरे, तरबेज मोमीन, निलेश ठवळशंख, पांडू बिराजदार, मयूर गजधणे , रशीद शेख, आझाद शेख, असेफ शेख, इस्माईल शेख, साहिल शेख, बाळु सातदिवे, अशोक आगवणे, अमन कुरेशी, दिनेश पडवळ, नाना पडवळ, इरफान शेख, सतिष सरोदे, सनी सरवदे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पउपस्थित होते.

 
Top