उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील गौर येथील लक्ष्मण चौखा ताकपेरे हे मासेमारी करीत असताना तेरणा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (दि.10) राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी भेट घेवून सांत्वन केले. 

यावेळी रोहिदास ताकपेरे, गोविंद शेळके, दिपक माळी, नाना माळी, शैलेश साळवे, राजाभाऊ सोनवणे व ताकपेरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.


 
Top