उस्मानाबाद / प्रतिनिधी

मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते शेख मसूद यांची जमियत-ए- उलेमा हिंद या संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अन्सार रजवी व त्यांच्या मित्र मंडळ तर्फे त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी 

हाफिज शकेर काजी,शादाब रजवी,अमजद चौदरी, शायान रजवी,यासेर सय्यद, मुख्तार रजवी, फरहान रजवी,जकी कादरी, अयान काजी,अरमान रजवी, शहेजाद रजवी, फरहान काजी, तोसिफ रजवी, हैदर काजी, रिजवान रजवी, तोखिर रजवी इत्यादी उपस्थित होते.

 
Top