तुळजापूर / प्रतिनिधी-

 स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांचे पुतणे आदिनाथ प्रमोद इंगळे याचा पहिला वाढदिवस  उस्मानाबाद  कुष्ठधाम येथील लोकांना स्वेटर व लाडूचे वाटप करण्यात  येवुन साजरा करण्यात आला. .कुष्ठधाम मंधील लोकांना स्वेटर ची आवश्यकता होती. त्याची पुर्तता रविंद्र इंगळे यांनी बुधवार दि. ८ रोजी केली .

  यावेळी   शिवभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण कदम, धनाजी पेंदे, प्रभाकर  पेंदे, आकाश  इंगळे,  जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे आदींची उपस्थिती होती. 

 
Top