उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवविधा ट्रस्टच्या बाळासाहेब ठाकरे आय. ए. एस. (IAS) अकॅडेमी औरंगाबाद तर्फे एक वर्ष १००० विद्याथ्र्यांना प्रशासकीय सेवा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांनी २१ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने देश परीक्षा घेतली होती. सादर परीक्षेसाठी डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथील तीन विद्यार्थानी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश नोंदविला होता. त्यापैकी श्रीकृष्ण देविदास बाबरे, एस. एस. बी. दुसरे वर्ष याने पहिल्या विद्याथ्यांच्या पाठीत बाजी मारली तर सुमिया शंकर सोनार, एल. एलबी दूसरे वर्ष हिने १००१ ते २००० या यादीत बाजी मारली.

 सदर वियना IAS अकॅडेमीची माहिती व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय आंबेकर स्पर्धा परीक्षा समन्वयक यांनी केले. डॉ. की. जी. शिंदे प्रभारी प्राचार्य यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीम विद्याथ्यांना शुभेच्या दिल्या.


 
Top