उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कै. सिताबाई लक्ष्मण बनसोडे बहुउद्दशीय सेवाभावी सामाजिक संस्था उमरेगव्हाण  संस्थेचे खरे स्वप्न व ध्येय  बजरंग चौक ते माऊली चौक हा रोड करणे हे होते.  त्याचे उद्घाटन तुळजापूरनगरची सर्वांचे लाडके आमदार राणा जगजिसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. 

यावेळीगावातील इतर समस्या बदल देखील खूप सकरात्मक चर्चा झाली आहे. त्यामध्ये मंदिर सभागृह ,महिला बचत गट समस्या,गाव विस्तारी करण्यासाठी जागा द्यावी,राहिलेला रोड करणे यावर चर्चा झाली.या कार्यक्रमाला गावातील लहान थोर पासून ते ज्येष्ठ यक्ती तसेच इतर गावातील सरपंच , पंचायत समिती सभापती,उपस्थित होते तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

 
Top