तेर / प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात कै.अमरसिंह पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन दिग्विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जयकुमार शितोळे, मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव, शिवाजीराव नाईकवाडी, सरपंच नवनाथ नाईकवाडी, रविंद्र कगराळकर,मतिन मोमीन, इंद्रजित कोळपे, जुनेद मोमीन,पोपट पांगरकर,केशव रामदासी,अजय फंड, हनुमंत चव्हाण, प्रशांत फंड, ,जीवंत ढेकणे , महादेव भंडारे,बी.डी.चव्हाण,शिवराज झाडे , सचिन कोळपे, मसूद काझी , विशाल फंड, गणेश फंड,जोशीला लोमटे, विजयसिंह फंड , पांडुरंग बगाडे आदी उपस्थित होते.


 
Top